Winter Care Tips: झोपण्यापूर्वी अंजीर आणि दुधाचे सेवन करावे Dainik Gomantak
अंजीरमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई, के, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशिय हे पोषक घटक भरपूर असतात. यामुळे निरोगी आरोग्य राहण्यास मदत मिळते. अंजीर आणि दूधाचे पेय तयार करण्यासाठी दुधात 3 ते 4 अंजीर बारीक करून मिक्स करावे. हिवाळ्यात हे पेय पिल्यास शरीराला पोषक घटक मिळतात. अंजीर अर्ध्या कप पाण्यात भिजत ठेवून नंतर दुधात मिक करून खाल्यास हाडांचे आणि दातांचे आरोग्य चांगले राहते. अंजीर आणि दूधाचे केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. दुधात अंजीर मिक्स करून खाल्यास आरोग्य चांगले राहते.