Rahul Gandhi in Goa Dainik Gomantak
Image Story

गोव्यातील कॉंग्रेसचा हा शपथविधी 'पक्षांतर' रोखणार का?

'आप'प्रमाणेच आता कॉंग्रेसनेही आपल्या उमेदवारांकडून कागदोपत्री पक्षांतर न करण्याची शपथ घेतली आहे.

दैनिक गोमन्तक
Rahul Gandhi in Goa

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आज गोवा दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi in Goa

यावेळी त्यांनी घरोघरी प्रचार करून गोव्यातील जनतेशी संवाद साधला.

Rahul Gandhi in Goa

जनतेने कॉंग्रेसलाच मत देऊन सत्तेवर आणावे, असे आवाहन त्यांनी या घरोघरी प्रचारावेळी केले.

Rahul Gandhi in Goa

दरम्यान, आजच्या सभेत त्यांनी आपल्या उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याची प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेतल्या.

Rahul Gandhi in Goa

काही दिवसांपूर्वी केजरीवाल हे गोव्यात आल्यावर त्यांनीदेखील गोव्यातील आपल्या उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याची आणि भ्रष्टाचार न करण्याची कागदोपत्री शपथ नोंदवून घेतली होती. आज कॉंग्रेसनेही तेच केले. पण कॉँग्रेसचा हा शपथविधी त्यांचे पक्षांतर रोखणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT