death certificate  Dainik Gomantak
Image Story

मृत्यू पत्र का करावे? ते कसे करावे?

मृत्युपत्राबद्दल कायदेशीर तरतुदी भारतीय वारसा हक्क कायदा 1925 या केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये नमूद आहे.

Priyanka Deshmukh
death certificate

मृत्युपत्राबद्दल समाजात बरेच गैरसमज आहेत. वास्तविक पाहता मृत्यूपत्र अथवा इच्छापत्र हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

death certificate

संपत्तीवरून वारसांमध्ये वादविवाद, भांडणतंटे, कोर्ट कचेरीतील दावे न होऊ देण्यासाठी मृत्युपत्र अतिशय आवश्यक आहे.

death certificate

मृत्युपत्राबद्दल कायदेशीर तरतुदी भारतीय वारसा हक्क कायदा 1825 या केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये नमूद आहे. 'मृत्युपत्र' हा असा कायदेशीर जाहीरनामा आहे

death certificate

मृत्युपत्र नोंदविणे व नोटोराइण्ड करणे आवश्यक नाही. वृद्ध व रोगी व्यक्तींनी मृत्युपत्र तयार करताना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे सर्टिफिकेट घ्यावे.

death certificate

'मृत्युपत्र' हा कायदेशीर जाहीरनामा आहे.

death certificate

मृत्युपत्रावरील साक्षीदारांची भूमिका मृत्युपत्र न्यायालयात सिद्ध करण्यासाठी फार महत्त्वाची असते.

death certificate

मृत्युपत्र करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. मृत्युपत्राला स्टॅम्प पेपरची गरज नाही.

death certificate

साध्या कोऱ्या कागदावर स्वच्छ अक्षरात दोन जवळचे नातेसंबंध नसलेल्या साक्षीदारांसमोर स्वतःच्या मातृभाषेत मृत्यूपत्र लिहावे

death certificate

हस्ताक्षरात लिहिलेल्या मृत्यूपत्राला 'होलोग्राफिक' मृत्युपत्र म्हणतात. कोणत्या सदस्याला अथवा व्यक्तीला कुठली संपत्ती मिळावी याबद्दल स्पष्ट उल्लेख असावा. नुसत्या टोपण नावाचा उल्लेख टाळावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT