BJP Legislative Group meeting Sandip Desai
Image Story

भाजपच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीला उपस्थित आमदारांचं जंगी स्वागत

केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल

Kavya Powar
BJP Legislative Group meeting

भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंह तोमर, एल मुरूगन आणि देवेंद्र फडणवीस हे गोव्यात दाखल झाले असून भाजपच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीतून गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे.

BJP Legislative Group meeting

आजच्या बैठकीनंतर गोव्यात भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.

BJP Legislative Group meeting

विश्वजित राणे आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्यातील मुख्यमंत्रीपदाची रस्सीखेच आता संपणार आहे.

BJP Legislative Group meeting

या बैठकीला गोव्यात उपस्थित राहणाऱ्या आमदारांचे जंगी स्वागत करण्यात आले.

BJP Legislative Group meeting

भाजपच्या विधिमंडळ गटाचा नेता या बैठकीमध्ये ठरणार आहे.

BJP Legislative Group meeting
BJP Legislative Group meeting
BJP Legislative Group meeting
BJP Legislative Group meeting
BJP Legislative Group meeting
BJP Legislative Group meeting
BJP Legislative Group meeting
BJP Legislative Group meeting

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT