Attended welcoming ceremony of the first passenger flights Dainik Gomantak
Image Story

Manohar International Airport: वेलमक टू गोवा! 'मनोहर' विमानतळावर पहिल्या आगमन आणि उड्डाणचा उत्साह, पाहा खास फोटो

गोमन्तक डिजिटल टीम
Attended welcoming ceremony of first passenger flights

आज मोपा विमानतळावर प्रथम इंडिगो कंपनीचे विमान उतरणार असून पहिल्या प्रवासी विमानांच्या स्वागत समारंभाला मुख्यमंत्री, राज्यमंत्री, विमानतळाचे अध्यक्ष उपस्थित आहेत.

Attended welcoming ceremony of first passenger flights

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, इंडिगोचे CEO पीटर एल्बर्स आदी मान्यवर उपस्थित

Attended welcoming ceremony of first passenger flights

इंडिगो कंपनीचे विमानाचा फ्लाइट क्रमांक ६ई ६१४५ हैद्राबाद-गोवा असा असेल, अशी माहिती जीएमआर कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

Attended welcoming ceremony of first passenger flights

कंपनीच्यावतीने पहिल्या विमानातील प्रवाशांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली आहे. दुसरीकडे प्रशासनानेही विमानतळ सुरू होण्याची जय्यत तयारी केली आहे.

Attended welcoming ceremony of first passenger flights

उतरणाऱ्या पहिल्या प्रवासी विमानांच्या प्रवाशांकरिता कदंबच्या विशेष लक्झरी बसेससह टॅक्सी सेवा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Attended welcoming ceremony of first passenger flights

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT