Varkari PHOTO Dainik Gomantak
Image Story

PHOTO: वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीला आस

ज्ञानोबा तुकाराम गजरात वैष्णवांचा मेळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला (PHOTO)

दैनिक गोमन्तक

ज्ञानोबा तुकाराम गजरात वैष्णवांचा मेळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. अंभगाच्या गजरात वारकरी विठूरायाच्या भेटिला निघाले आहे. संतांच्या संगतीत पांडुरंगाच्या भेटीला पंढरीला जाण्यासाठी वारकरी वर्षभर आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहतात. (Watch the Photo of Varakari's Palkhi)

Varkari

भेटी लागी जीवा लागलीसे आस,
पाहे रात्रंदिवस वाट तुझी

पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे जीवन,
तैसे माझे मन वाट पाही

विठुराया तुझ्या भेटीची आम्हाला ओढ लागली, महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या जिवाची घालमेल सुरू झाली आहे.

Varkari

दिवाळीच्या मुळा नेत्री आसावली,
पाहतसे वाटूनी पंढरीसी

लवकरात लवकर हे जगभर पसरलेलं कोरोनाचं संकट दूर कर, असे साकडे लाखो वारकरी विठुरायाचरणी घालत आहेत.

Varkari

भुकेलिया बाळा अति शोक करी
वाट पाहे परी माऊलीची.

आषाढी एकादशी जसजशी जवळ येते तसतशी विठोबाच्या भेटीची आस लाखो वैष्णव जणांना लागते. वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण.

Varkari

तुका म्हणे मज लागलीसे भूक,
धावूनी श्रीमुख दावी देवा

या तुकोबारायांच्या अंभंगाच्या गजरात ही पालखी आषाढी एकादशी च्या मुहूर्तावर पंढरपुरात दाखल होणार आहे. कारण वारकऱ्याला विठूरायाच्या भेटीची आस लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT