Cellular Jail In Andaman Dainik Gomantak
Image Story

Cellular Jail In Andaman: सावरकरांनी नरक यातना भोगल्या...! अंदमानचं जेलं स्वातंत्र्यांच्या स्मृतींना देतं उजाळा

Manish Jadhav
Cellular Jail In Andaman

सेल्युलर जेल: काही काही जागा इतक्या प्रेरणा देणाऱ्या असतात की, तिथे जाऊन आयुष्यभरासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. स्वातंत्र्यसैनिकांनी हालअपेष्टा काढलेले तुरुंग ही अशीच एक जागा आहे ती म्हणजे- अंदमान येथे सेल्युलर जेल.

Cellular Jail In Andaman

स्वातंत्र्य मिळवले: अंदमान येथे सेल्युलर जेल पाहिल्यानंर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही, आपण ते मिळवले आहे याची जाणीव झाली. तिथले स्मारक, ती कोठडी आजही खूप काही सांगते. स्वातंत्र्यवीर सावरकर

Cellular Jail In Andaman

स्वातंत्र्यवीर सावरकर: ‘माझी जन्मठेप’ हे सावरकरांचे पुस्तक वाचून प्रत्येकजण भारावून जातो. एक एक पान वाचता वाचता सावरकरांविषयीचा आदर वाढतच जातो.

Andaman

बेटांचा समूह: अंदमान एकूण पाचशे बहात्तर बेटांचा समूह आहे. त्यातील फक्त 36 बेटांवर मनुष्यवस्ती आहे. या बेटांना वेढून निळाशार चकाकणारा बंगालचा उपसागर आहे.

Cellular Jail In Andaman

स्वातंत्र्याची घोषणा: देशभक्त सुभाषचंद्र बोस यांनी 1943 साली अंदमानमध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकावून स्वातंत्र्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; सांग सांग भोलानाथ पाऊस जाईल का?

Electricity Price Hike: 'हा तर दिवसाढवळ्या गोव्यातील ग्राहकांवर दरोडा', वीज दरवाढीवरून आप आक्रमक; पालेकरांचा आंदोलनाचा इशारा

Ranji Trophy: 'करुण नायर'ची गोव्याविरुद्ध झुंजार खेळी! 'अर्जुन तेंडुलकर'चा भेदक मारा; कर्नाटक पहिल्या दिवसअखेर 5 बाद 222

Rohit Sharma: 'मी आणि विराट पुन्हा खेळायला येईन याची खात्री नाही'! रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे खळबळ; प्रेक्षकांचे मानले आभार

Goa Crime: वेफर्स-कॉफीच्या पाकिटातून कोकेन विक्री, आंतरराष्ट्रीय रॅकेटवर ED ची नजर; 43 कोटींच्या तस्करीप्रकरणी 7 जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT