Vastu Tips for Furniture Dainik Gomantak
Image Story

Vastu Tips: योग्य दिशेने फर्निचर ठेवल्यास घरात लाभेल शुभ-शांती

घरात आर्थिक समृद्धी टिकून राहण्यासाठी फर्निचर कोणत्या दिशेने ठेवावे हे जाणून घ्या.

दैनिक गोमन्तक
Vastu Tips for Furniture

वास्तुशास्त्रानुसार हलके फर्निचर नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे.

Vastu Tips for Furniture

लक्षात ठेवा जड फर्निचर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.

Vastu Tips for Furniture

मंदिरासाठी नेहमी लाडकी फर्निचरचा वापर करावा. यामुळे घरातील आर्थिक परिस्थिति चांगली राहते.

Vastu Tips for Furniture

घरात लोखंडी फर्निचर खरेदी करणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार घरात लोखंडी फर्निचर ठेवणे अशुभ मानले जाते.

Vastu Tips for Furniture

घरातील फर्निचरचे कोपरे तीक्ष्ण नसावेत, नेहमी गोलाकार असावेत. यामुळे घरातील लोकांमध्ये सकारात्मकता आणि प्रेम टिकून राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT