Peacock Feather Dainik Gomantak
Image Story

Vastu Tips: मोराच्या पिसांमुळे सुधारेल तुमची लव्ह लाईफ; फक्त करा हे उपाय

Vastu Tips: घरात मोराची पिसे ठेवल्याने पैशाची अडचण दूर होते.

दैनिक गोमन्तक
Peacock Feather

Vastu Tips: मोर पिसांचा वापर आजवर तुम्ही सजावटीसाठी केला असेल. पण तुम्हाला माहित आहे का? जर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात मोराची पिसे ठेवली तर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. तुमच्या घरातील पैशाची अडचण दूर होते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेला मोराची पिसे तिजोरीत ठेवावीत.

Peacock Feather

जर तुमच्या लव्ह (Love) लाईफमध्ये सर्व काही ठीक चालले नसेल तर तुम्ही घरात बासरीसोबत मोराची पिसे ठेवू शकता. यामुळे तुमचं नातं सुधारेल. तसेच तुमचा जोडीदार तुमच्याशी प्नेमाने वागेल. तुमची खूप काळजी घेईल. त्यासाठी घरात मोराची पिसे बासरीसोबत ठेवावी.

Peacock Feather

तसेच, जर तुम्ही ग्रहांच्या स्थितीमुळे खूप काळजीत असाल, तर मोराचे पिसे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुम्हाला फक्त ग्रहांच्या मंत्राचा 21 वेळा जप करून मोराचे पिसे अशा ठिकाणी ठेवावी लागेल जिथे ती सर्वांना दिसेल. तुम्हाला मंदिरासारख्या शुभ ठिकाणी मोर पिस ठेवावे लागेल. या उपायांनी तुमच्या अडचणी काही दिवसातच दूर होईल.

Peacock Feather

वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की आपल्या मुलांचे वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी मोराची पिसे खूप फायदेशीर ठरतात. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाच्या गळ्यातील गंड्यामध्ये मोर पिस लावावा लागेल.

Peacock Feather

जर तुम्ही राहुच्या दोषाने त्रस्त असाल तर यासाठीही मोराची पिसे खूप फायदेशीर ठरू शकतात. फक्त मोराची पिसे घरा (Home) च्या पूर्व किंवा वायव्य दिशेला ठेवावी. असे मानले जाते की या दिशेला मोर पिस ठेवल्याने राहु कधीही घरात प्रवेश करत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT