Vastu Tips: 'या' 5 वस्तु घरातून लगेच काढून टाका

 

Dainik Gomantak 

Image Story

Vastu Tips: 'या' 5 वस्तु घरातून लगेच काढून टाका

वास्तुशास्त्रानुसार घरात या वस्तु ठेवल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

दैनिक गोमन्तक

घरात काटेरी झाडे ठेवेन टाळावे. यामुळे घरात वाद निर्माण होतो.

घरात तुटलेल्या मूर्ती ठेवने अशुभ मानले जाते.

घरात महाभारताचे फोटो ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

नटराज हे शिवाच्या तंडवाचे प्रतीक आहे. पण ते विनाशाचेही प्रतीक आहे.

अनेकजन घराच्या सजावटीसाठी वाहणाऱ्य धबधब्याचे फोटो घरात लावतात, पण वास्तुशास्त्रानुसार असे फोटो ठेवणे अशुभ मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa Bench: जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; मडगावातील दुहेरी खून प्रकरणी, सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT