Vastu Tips: घरातील सकरात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी 5 या गोष्टी ठेवा लक्षात  Dainik Gomantak
Image Story

Vastu Tips: घरातील सकरात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी 5 या गोष्टी ठेवा लक्षात

दैनिक गोमन्तक

घरासमोर चप्पलचे स्टँड उघडे ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.

घरात कधीच बंद घड्याळ ठेवू नये,वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. तसेच नकारात्मक ऊर्जा देखील वाढते.

घराची नेमप्लेट नेहमी स्वच्छ ठेवावी. यामुळे घरातील लोकांच्या आयुष्यात देखील यश प्राप्त होते.

जड फर्निचर दक्षिण आणि पश्चिम भिंतीजवळ ठेवावे, तर हलके फर्निचर उत्तर आणि पूर्व भिंतीला लागून ठेवावे.

घरासमोर तुळशीचे रोप ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: पाणीपातळी वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया! गोव्यातील किनारपट्टींचा अभ्यास सुरू

Goa Todays Live Update: 'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन!

Sanguem News: मला न्याय द्या! घर वाचवण्यासाठी महिलेचा आक्रोश; आझाद मैदानावर मदतीसाठी उपोषण

Goa Crime: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Borim News: तीन वर्षात बोरी पूल उभा राहिल! मैदानाचीही मागणी पूर्ण करू; मंत्री शिरोडकरांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT