Vastu Tips: वास्तुदोष दूर करण्याचे 5 सोपे उपाय  Dainik Gomantak
Image Story

Vastu Tips: वास्तुदोष दूर करण्याचे 5 सोपे उपाय

वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत.

दैनिक गोमन्तक

घराची स्वच्छता करतांना पाण्यात मीठ टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत मिळते.

पिरॅमिड घराची शोभा वाढवते आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करते.

वास्तुशास्त्रात विंड चाइम अतिशय खास मनाली जाते. यामुळे घराच्या सजवटीमध्ये भर पडते. वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्या बाल्कनीमध्ये किंवा गार्डनमध्ये लावावे.

हे आकर्षक क्रिस्टल बॉल्स तुम्ही घरात ठेवू शकता. याची नेहमी स्वच्छता ठेवावी.

घरात आरसा योग्य आकाराचा आणि योग्य दिशेने ठेवल्यास घरातील नकरात्मक ऊर्जा निघून जाते. घराच्या प्रवेश दारावर कधीच आरसा ठेवू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT