Vastu Tips For Home Dainik Gomantak
Image Story

Vastu Tips For Home: घरासाठी शुभ ठरतील या 5 वास्तु टिप्स

Vastu Tips: घरात सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक
Vastu Tips For Home

वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला स्वयंपाकघर असेल तर त्या स्वयंपाकघरातील गॅसची शेगडी आग्नेय कोनात ठेवावी आणि स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्यात स्वच्छ भांड्यात पाणी ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरातील आर्थिक समस्या दुर होतील.

Vastu Tips For Home

घराच्या उत्तर दिशेला देवी लक्ष्मीचे फोटो लावल्यास, ज्यामध्ये ती कमलासनावर विराजमान आहे आणि सोन्याची नाणी टाकत आहे. असे चित्र घरात असणे शुभ मानले जाते. यामुळे घरात समृद्धी येते. तसेच उत्तर दिशेला पोपटाचे चित्र लावल्यास त्याचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी खूप फायदा होईल.

Vastu Tips For Home

घराच्या प्रमुखाने दररोज भगवान शिव आणि चंद्रदेव यांच्या मंत्रांचा जप केल्यास घरात सुख-शांती नांदते. वास्तूच्या नियमांनुसार घरातील ज्येष्ठांनी शिवाच्या मंत्रांचा नियमित जप करावा, यामुळे घरात सुख-समृद्धी नादंते.

Vastu Tips For Home

घराचा नैऋत्य भाग उंचावर ठेवल्यास ते शुभ असते. घरात सुख-शांती नांदते. घराच्या नैऋत्य भागात एक ढिगारा किंवा खडक असेल तर ते खूप फायदेशीर आहे.

Vastu Tips For Home

संपूर्ण घरामध्ये एक मुख्य आरसा असावा, जो तुम्ही पूर्वेकडील आणि उत्तरेकडील भिंतींवर लावावा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कधीही काच लावू नका. उत्तर दिशेला आरसा लावल्याने उत्पन्न आणि संपत्ती वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT