Valley of Flowers: फुलांसाठी प्रसिद्ध आहेत 'ही ' 5 ठिकाणे
भारत देशाला पर्यंटनांचे नंदनवन म्हणतात. येथे एकाच वेळी समुद्राच्या मध्यभागी बर्फाच्छादित पर्वत (Mountains), वाळवंट (Desert) आणि हिरवेगार जंगले (Evergreen forests) दिसू शकतात.
दैनिक गोमन्तक
नागालँडमधील फुलांची ही दरी समुद्रसपाटीपासून 2452 मीटर उंचीवर आहे. हो दरी नागालँड-मणिपूर सीमेजवळ आहे. या दरीत Dzukouलिली नावाची
फुले फुलतात. ही फुले फक्त नागालँडमध्येच आढळतात.
Dzüko Valley
उत्तराखंडमधील गोंदिवघाट हे गावापासून 17 किमी अंतरावर आहे. येथे तुम्हाला फुलांच्या विविध जाती पाहायला मिळतील. हिमालयीन मॅपल, ब्लू हिमालयन पॉपी, ब्रह्मकमल, झेंडू, रोडोडेंड्रॉन, डेझी, प्राइम्युलस, ऑर्किड्स आणि वॉलाच कोब्रा लिली यासारखे अनेक फुलांची झाडे
पाहायला मिळतील.
Govind Ghat
केरळ मधील मुन्नार दरी ही कप्लससाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण हनीमूनचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
Munnar Valley
महाराष्ट्रातील कास पठार हे नाव कासा फुलवरून पडले आहे. या फुलाची प्रजाती सर्वात सामान्य आहे. या पठारावर फुलांच्या 850 पेक्षा प्रजाती आहेत. ही दरी पुणे शहरापासून तीन तासाच्या अंतरावर आहे.
Kaas plateau
सिक्कीममध्ये तुम्हाला विदेशी फुलांच्या जाती पाहायला मिळतील. यमथांग व्हॅली समुद्रसपाटीपासून 3596 मीटर उंचीवर आहे.