Urvashi Rautela Photos Instagram
Image Story

Urvashi Rautela Photos: उर्वशी रौतेलाचा कांजीवरम साडीमधील सुंदर लुक

उर्वशी रौतेलाने आपल्या सौंदर्यामुळे इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे.

दैनिक गोमन्तक
Urvashi Rautela Photos

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. उर्वशीने तिच्या प्रतिभा आणि सौंदर्यामुळे इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे.

Urvashi Rautela Photos

उर्वशी रौलेटा नेहमीच तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते.

Urvashi Rautela Photos

तिच्या स्टायलिश फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

Urvashi Rautela Photos

पण उर्वशी रौतेलाचे नाव जगभरातील टॉप मॉडेल्सच्या यादीत समाविष्ट आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Urvashi Rautela Photos

उर्वशी रौतेलाने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.

Urvashi Rautela Photos

या फोटोंमध्ये उर्वशी रौतेले पिवळ्या रंगाच्या कांजीवरम साडीत पोज देताना दिसत आहे.

Urvashi Rautela Photos

टिका, कानातले आणि साडी परिधान केलेली उर्वशी रौतेला अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT