Rajnath Singh Goa Visit Dainik Gomantak
Image Story

उमेवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गोव्यात दाखल

गोव्यात राजनाथ सिंग यांच्या सभांचे आयोजन; कार्यक्रम व सभा कोरोना नियम पाळूनच होणार असल्याची माहिती

दैनिक गोमन्तक
Rajnath Singh to campaign in Goa

भाजप उमेवारांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) गोव्यात दाखल झाले असून, यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Rajnath Singh to campaign in Goa

राजनाथ सिंग यांच्या दोन सभा दक्षिण गोव्यात (South Goa) होतील. त्यापुर्वी ते म्हार्दोळ येथील म्हालसा देवीचे दर्शन घेणार आहेत.

Rajnath Singh to campaign in Goa

त्यानंतर फोंडा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार रवी नाईक यांच्या प्रचारार्थ 5 वाजता जाहीर सभा फोंडा बसस्थानकावर होणार आहे. त्यांची दुसरी सभा वास्को मतदारसंघाचे भाजप उमेदवार दाजी साळकर (Daji Salkar) यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 7 वाजता नगरपालिका इमारतीसमोरील जागेत होणार आहे.

Rajnath Singh to campaign in Goa

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते त्यांचे गोवा विमानतळावर स्वागत करण्यात आले.

Rajnath Singh to campaign in Goa

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील प्रमुख केंद्रीय नेते गोव्यात दाखल होत आहेत. शिवाय यावेळी पुन्हा एकदा भाजपच सत्तेवर येणार असल्याचा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT