Twitter  Dainik Gomantak
Image Story

'ट्विटर'शी संबंधित 5 खास गोष्टी

ट्विटर एक डिजिटल टाउन आहे, जिथे मानवतेच्या भविष्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते.

Puja Bonkile
Twitter

इलॉन मस्क जगातील लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल साइट ट्विटरचे नवे मालक बनले आहेत.

Twitter

जगभरातील महान व्यक्ती त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा वापर करतात.

Twitter

ट्विटरची सुरुवात पॉडकास्टिंग व्हेंचर ओडीओच्या माध्यमातून झाली. ट्विटरची सुरुवात 21 मार्च रोजी झाली.

Twitter

ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी पहिले ट्विट केले.

Twitter

पहिले ट्विट 21 मार्च 2006 रोजी केले होते. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले - "जस्ट अप माय ट्विट्टर"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT