TVS Ronin Dainik Gomantak
Image Story

TVS Ronin: रॉयल एनफिल्डला टक्कर! टीव्हीएसनं लाँच केली दमदार बाईक, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

TVS Motor 2025 Ronin launch: टीव्हीएस मोटरने भारतात त्यांच्या अत्याधुनिक प्रीमियम बाइक रोनिनची 2025 आवृत्ती लाँच केली आहे.

Sameer Amunekar

टीव्हीएस मोटरने भारतात त्यांच्या अत्याधुनिक प्रीमियम बाइक रोनिनची 2025 आवृत्ती लाँच केली आहे. नवीन आवृत्तीत बाईकचे लूक आणि डिझाइन आता अधिक आकर्षक आणि प्रीमियम आहे.

TVS Ronin

नवीन रंग आणि ग्राफिक्समुळे रोनिनचा स्मार्ट लूक अजूनच उठावदार झाला आहे. ही बाईक आता थेट रॉयल एनफील्ड हंटर ३५० सारख्या बाइकसह स्पर्धा करणार आहे.

TVS Ronin

टीव्हीएस मोटरने भारतात त्यांच्या नवीन TVS Ronin 2025 एडिशनची एक्स–शोरूम किंमत 1.59 लाख रुपये आहे.

TVS Ronin

TVS Roninच्य नव्या बाइकला Glacier Silver, Charcoal Ember आणि Midnight Blue अशा तीन आकर्षक रंग पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे.

TVS Ronin

TVS Ronin 2025 एडिशनच्या इंजनमध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही, परंतु त्याचं 225.9cc इंजिन अद्वितीय कामगिरी देते. हे इंजिन 20.4 PS पावर आणि 19.93 Nm टॉर्क जनरेट करतो, जो प्रत्येक राईडिंग अनुभवाला एक दमदार आणि शक्तिशाली बनवतो.

TVS Ronin

TVS Ronin ची हॅंडलिंग आणि राइड क्वालिटी Royal Enfield Hunter च्या तुलनेत खूपच चांगली आहे. तिचं हलकं वजन बाईकला चांगल्या प्रकारे संतुलित करण्यास मदत करतं, ज्यामुळे राइडिंग अनुभव जास्त आरामदायी आणि सुखदायक होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT