Yoga Poses For Physical and Mental Health Dainik Gomantak
Image Story

Yoga Poses: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी 5 योगासने

शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगा करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक
Butterfly pose

ही फुलपाखराची पोज असून करायला अगदी सोपी आहे. तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी त्याचे विविध फायदे आहेत. हा योग प्रकार विशेषतः स्त्रियांसाठी चांगला आहे

ताडासन

ताडासन

ताडासनालाच पर्वतीय आसन असेही म्हणतात. हे आसन दिवसाच्या कोणत्याही वेळी करता येते. यामुळे तुमचे शरीर लवचिक राहते.

सिंहासन

सिंहासन

सीहासारखी पोज असल्याने या आसनाला हे नाव दिले आहे. तुम्ही फक्त 30 सेकंद हा योग करू शकता. यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.

भुजंगासन

भुजंगासन

हा सूर्यनमस्काराचा एक भाग असून करायला अगदी सोपे आहे. ही रिकाम्या पोटी करावे. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते.

शवासन

शवासन

जमिनीवर शांतपणे सरळ झोपणे म्हणजे शवासन. 10-15 मिनिटे हे योग प्रकार केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

Pakistan Cricket: मालिकेत लाजिरवाणा पराभव, आता खेळाडूंचे फोनही जप्त! PCB चा अजब कारभार; पाकिस्तान क्रिकेटमधील वाद काय संपेना

National Teacher Award: 'विशेष' कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान; मडगावच्या महादेव शिंदेंना राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Mapusa Theft: म्हापशात चोरट्यांचा धुमाकूळ! एका रात्रीत 8 दुकाने आणि फ्लॅट फोडला; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Goa Ujjwala Scheme: गोमंतकीयांसाठी खुशखबर! गुरुवारपर्यंत सिलिंडरचे पैसे खात्यात; 2.50 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT