Travel Tips Dainik Gomantak
Image Story

Travel Tips: कॅम्पिंगला जाण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

डोंगराळ भागात कॅम्पिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यकआहे.

दैनिक गोमन्तक
Travel

कॅम्पिंगला जाताना टेन्टचे साहित्य मजबूत असावे कारण डोंगराळ भागात वातावरण कसे असेल सांगता येत नाही.

Travel

स्लिपिंग बॅग सोबत असणे आवश्य आहे. यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल. विशेष म्हणजे त्याचे वजन जास्त नसते.

Travel

कॅम्पिंग करताना सोबत खाण्या-पिण्याच्या वस्तू देखील ठेवाव्या. किंवा स्वयंपाकाचे साहित्य सोबत घ्यावे.

Travel

कॅम्पिंग ला गोष्ट म्हणजे आपल्यासोबत टॉर्च किंवा लाइटर ठेवावा .

Travel

कॅम्पिंग करतां आपल्या सोबत नेहमी औषधी ठेवावी. दुखापत झाल्यास उपयोगी पडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT