Deltin Royale Casino Dainik Gomantak
Image Story

Top Casino In Goa: गोव्यातील वैश्विक दर्जाचे टॉप 5 कसिनो! तुम्ही घेऊ शकता मनसोक्त मजा

Manish Jadhav
goa

गोवा पर्यटन: गोवा हे देशातील पर्यटनासाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडलेल्या गोव्याला दरवर्षी देशभरातून लाखो करोडो पर्यटक भेट देतात.

Casino

गोव्यातील कसिनो: आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील टॉप 5 कसिनोजविषयी जाणून घेणार आहोत.

Casino

गेम्स: अधिकांश कॅसिनो नायलॉन, रुलेट, पोकर, टेक्सास होल्डेम, ब्लॅकजॅक आणि अन्य विविध टेबल गेम्स आयोजित करतात.

Deltin Royale Casino

1) डेल्टिन रॉयल कॅसिनो (Deltin Royale Casino): हा गोव्यातील सर्वात मोठा आणि आलिशान कॅसिनो मानला जातो. हा कॅसिनो मांडवी नदीवर स्थित आहे.

Casino Pride

2) कॅसिनो प्राइड (Casino Pride): कॅसिनो प्राइडला डेल्टिन रॉयलच्या समदर्जाचा मानला पाहिजे. मांडवी नदीवर स्थित असलेल्या कॅसिनो मध्ये देखील ब्लॅकजॅक, रोलेट, पोकर सारख्या गेम्स उपलब्ध आहेत.

Deltin Jaqk

3)डेल्टन‌ जॅक (Deltin Jaqk): डेल्टन‌ जॅक हा कॅसिनो (Top Casino In Goa) पणजी येथे पाहायला मिळतो. इतर कॅसिनोजप्रमाणे इथे गेमिंगचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पोकर, रोलेट, ब्लॅक जॅक, स्लॉट मशीन्स इत्यादी.

Casino Carnival

4) कॅसिनो कार्निव्हल (Casino Carnival): पणजी मधील गोवा मॅरियट रिसॉर्ट आणि स्पा येथे स्थित एक लोकप्रिय कॅसिनो कार्निव्हल आहे. इथे तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे.

Casino Paradise

5) कॅसिनो पॅराडाईज (Casino Paradise): कॅसिनो पॅराडाईज हा किनारी कॅसिनो आहे, जो हॉटेल निओ मॅजेस्टिक पर्वरी येथे स्थित आहे. गोव्यातील नाईट लाइफचा आनंद घेण्यासाठी हा कॅसिनो तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: बोटमालकाच्या खूनप्रकरणी दोन मजुरांना अटक, आगशी पोलिसांकडून चौकशी सुरू; खुनामागील कारण अजूनही अस्पष्ट

खुशखबर! राज्याच्या नद्यांतील प्रदूषण घटले, केवळ दोनच प्रदूषित नदीपट्टे; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सादरीकरण

Monsoon Update: मान्सून रविवारपर्यंत गोव्यात! केरळमध्‍ये झाले आगमन; पुढील चार दिवस 'यलो अलर्ट' जारी

Maza Flat Scheme: फ्लॅटधारकांनाही आता मिळणार मालकी हक्क, मुख्‍यमंत्र्यांकडून 'माझा फ्लॅट' योजनेची घोषणा

Horoscope: भाग्य उजळणार! शुक्रवारी वृषभसह 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, आर्थिक चणचण होणार दूर

SCROLL FOR NEXT