Ranveer Singh Insta/Ranveer Singh
Image Story

Ranveer Singh: सिंबाच्या फिटनेसचं रहस्य काय!

रणवीर सिंगच्या फिटनेसचे रहस्य झाले उघड

दैनिक गोमन्तक
Ranveer Singh

बॉलीवूडच्या सर्वात स्टाइलिश अभिनेत्याचा विचार केला तर सर्वात आधी रणवीर सिंगचे नाव घेतले जाते. तो केवळ चित्रपटातच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही तो खूप उत्साही असतो. त्यामुळए त्याच्या फॅन्सना त्याच्यासारखे बनण्याची इच्छा असते. पण तुम्हाला माहित आहे का त्याच्या फिटनेस आणि स्फूर्तीचे रहस्य काय आहे?

Ranveer Singh

'आस्क मी एनिथिंग' सत्रादरम्यान रणवीर सिंगने त्याच्या फिटनेसची रहस्य चाहत्यांसोबत शेअर केले. जेव्हा रणवीरला विचारण्यात आले की तू नाश्त्यात काय खातो तेव्हा तो म्हणाला, “मी दिवसाची सुरुवात 130 ग्रॅम ओट्स, 15 ग्रॅम नट आणि 5 ग्रॅम चॉकलेट चिप्सने करतो.

Ranveer Singh

रणवीर दररोज शिलाजित खातो

यानंतर रणवीरन सकाळी इम्युनिटी-बूस्टिंग शॉट्स सोबत डिटॉक्स ड्रिंक घेतो. हे सर्व केल्यानंतर, तो प्रोबायोटिक पेय आणि शिलाजित –अश्वगंधा आणि खजूराचे लाडू घेतो.

Ranveer Singh

शिलाजीत खाण्याचे काय फायदे

शिलाजीत टेस्टोस्टेरॉन (एक प्रकारचा हार्मोन) वाढवण्याचे काम करते. शिलाजीत हे आयुर्वेदिक उपायांसाठी ओळखले जाते आणि शरीरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते प्रभावी असल्याचे मानले जाते. शिलाजीत आणि अश्वगंधा दोन्ही चिंता आणि तणाव पातळी कमी करण्यास मदत करतात.

Ranveer Singh

रणवीर लवकरच 'सर्कस', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहे. तो अखेरचा 83 चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्यांनी कपिल देव यांची भूमिका साकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT