Image Story

Tauktae Cyclone: वास्कोतील आजची परिस्थिती

Gomantak Times
V 1

पणजीत (Panaji) 108 मिली पावसाची नोंद झाली आहे. झाडे कोसळण्याचे प्रणाम वाढले आहे. कोविड संबधी आपत्कालीन सेवांना प्राधान्य देण्यात आल्याने इतर ठिकाणच्या घटनांकडे जाण्यासाठी अग्निशामक दलाला पोहचण्यास दिरंगाई होत आहे. 4 नंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी वाऱ्याचा  वेग कायम आहे. वादळाचे कोकण किनाऱ्याकडे प्रस्तान झाले असून पणजीपासून अवघ्या 100. 6 किमी अंतरावरून जात आहे. सगळीकडे वाऱ्याचा जोर कायम आहे, पावसाचा जोर ओसरत आहे पण काही काळाने पाऊस पुन्हा जोर धरेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. राज्यात झाडे, विजखांब कोसल्याच्या 150 हुन अधिक घटना आहे, पण प्रत्येक ठिकाणी पोहचण्यास अग्निशामक दलाला शक्य नसल्याने हतबलता आहे.

फोटो: प्रदीप नाईक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT