Rainy Season Tips Dainik Gomantak
Image Story

Monsoon Tips: छत्री विकत घेण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Tips To Buy Umbrella: पण छत्री विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सांगणार आहोत

दैनिक गोमन्तक
Umbrella

पावसाळा (Monsoon) सुरू व्हायला अगदी काहीच दिवस राहिले आहे. पावसाळा म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती म्हणजे छत्री. पण छत्री विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सांगणार आहोत

Umbrella

तुम्ही जी छत्री खरेदी कराल ती 10 किंवा 11 इंच लांबीची घ्यावी यामुळे तुम्हाला छत्री धरायला सोपं पडेल.

Umbrella

छत्रीचा आकार मोठा चांगला असावा जेणेकरून शरीर पावसात भिजणार नाही.

Umbrella

छत्रीचे हँडल आरामदायक असावे आणि इतके गुळगुळीत नसावे की जास्त वेळ धरल्यास ते हातातून सटकेल.

Umbrella

छत्रीच्या किमतीसह क्वालिटी बघायला विसरू नका.

Umbrella

दुकानातून छत्री घेण्याआधी उघडून पाहा. छत्रीचं कापड व्यवस्थित असल्याची खात्री करून मगच छत्री घ्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT