Airlines Dainik Gomantak
Image Story

जगातील 'या' देशांमध्ये एक हजाराहून अधिक एअरपोर्ट; जगभरातून लाखो पर्यटक येतात!

Manish Jadhav
Airlines

विमान प्रवास: विमानाने प्रवास करायला आपणा सर्वांना आवडते. विमानाने आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात अवघ्या काही तासांत पोहोचता येते. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या देशात सर्वाधिक एअरपोर्ट आहेत?

Airlines

विमानसेवा: आज जगभरातील सर्व देशांमध्ये विमानसेवा उपलब्ध आहे.

america

अमेरिका: आज अमेरिकेत सर्वात जास्त एअरपोर्ट आहेत. अमेरिकेतील 14,712 एअरपोर्टवरुन दरवर्षी लाखो लोक प्रवास करतात. यापैकी 102 एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय प्रवास सुविधा प्रदान करतात.

brazil

ब्राझील: ब्राझीलचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये एकूण 4,093 एअरपोर्ट आहेत. जरी येथे फक्त 23 आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहेत. दरवर्षी लाखो प्रवासी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करतात.

mexico

मेक्सिको: 1714 एअरपोर्टसह मेक्सिको तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु त्यापैकी केवळ 36 एअरपोर्टवरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आहेत.

canada

कॅनडा: कॅनडा हा भारतीयांचा सर्वाधिक आवडीचा देश आहे. कॅनडामध्ये 1467 एअरपोर्ट आहेत, जो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. दरवर्षी लाखो लोक येथे नोकरीसाठी, प्रवासासाठी आणि कायमच्या वास्तव्यासाठी येतात.

Russia

रशिया: रशियामध्ये एकूण 1218 एअरपोर्ट आहेत. रशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट्स आहेत. मॉस्कोमध्ये एक मीडियम आणि दोन मोठे एअरपोर्ट आहेत, ज्यावरुन वर्षाला 80 दशलक्षाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. दरवर्षी इतर देशांतून लाखो लोक येथे येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT