Goa Carnival 2023 Dainik Gomantak
Image Story

Goa Carnival 2023: पणजीतील कार्निव्हलमध्ये नागरिकांचा उत्साह टीपेला... पाहा फोटो...

पणजीतील मांडवी नदी किनारी मुख्य रस्त्यावर कार्निव्हलमध्ये नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

Akshay Nirmale
Goa Carnival 2023

पणजीत कार्निव्हल मिरवणुकीत सहभागी जलपरीच्या वेशातील प्रतिकृती.

Goa Carnival 2023

कार्निव्हल अनुभवता यावा यासाठी सरकारने रस्त्याकडेला नागरिकांसाठी बैठक व्यवस्था केली होती.

Goa Carnival 2023

कार्निव्हलमधील एक चित्ररथ.

Goa Carnival 2023

एकाच वेशात कार्निव्हलमध्ये अवतरलेल्या मुली.

Goa Carnival 2023

कार्निव्हलमधील आकर्षक प्रतिकृती.

Goa Carnival 2023

मराठी संस्कृतीही कार्निव्हलमध्ये दिसून येत होती.

Goa Carnival 2023

कॅथलिक लोकांचा मूळ उत्सव असणाऱ्या कार्निव्हलमध्ये ख्रिश्चन परंपरेशी नाते सांगणारे चित्ररथही सामिल आहेत.

Goa Carnival 2023

गोव्यातील पावाचे विविध प्रकार घेऊन कार्निव्हलमध्ये सहभागी झालेला व्यक्ती.

Goa Carnival 2023

फुलपाखरू वाचवा असा संदेश देणारी चिमुरडी.

Goa Carnival 2023

मिरवणुकीतील लक्षवेधी वेशभूषा.

Goa Carnival 2023

कार्निव्हलमध्ये डबलडेकर बसमध्ये चेहऱ्यावर मुखवटे चढवून सहभागी झालेले नागरिक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT