Terekhol Fort Dainik Gomantak
Image Story

Terekhol Fort: गाव महाराष्ट्रात पण किल्ला गोव्यात...; तेरेखोल किल्ला घालतो भुरळ

Manish Jadhav
Terekhol Fort

गोव: गोव्याला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोव्यातील गडकिल्ले याची साक्ष देतात.

Terekhol Fort

गोव्यातील गडकिल्ले: पोर्तुगिजकालीन गोव्यातील गडकिल्ले पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून तेरेखोलच्या किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत.

Terekhol Fort

तेरेखोलचा किल्ला: महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला ज्या गावात आहे ते गाव महाराष्ट्र राज्यात येते. मात्र, किल्ला हा पेडणे, गोवा राज्यात येतो.

Terekhol Fort

कुठून जायचं: मालवणहून वेंगुर्ले आणि वेंगुर्ल्याहून बसने तेरेखोल गावात जाता येते. तेरेखोल गावातूनच किल्यापर्यंत जाण्याचा रस्ता आहे.

Terekhol Fort

अलिशान हॉटेलमध्ये रुपांतर: हा किल्ला गोव्यात येत असल्याने गोवा सरकारने या किल्ल्याचे अलिशान हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे. या किल्ल्यावरुन समुद्राचे अतिशय विहंगम दृष्य पाहायला मिळते.

Terekhol Fort

मराठ्यांचा ताबा: 1794 मध्ये काही काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. मात्र, पोर्तुगिजांनी पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला.

Terekhol Fort

टेकडीवर किल्ला: महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर तेरेखोल नदी जिथे समुद्राला मिळते त्या तेरेखोल खाडीच्या मुखाजवळील टेकडीवर तेरेखोलचा किल्ला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Bicholim Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

SCROLL FOR NEXT