Tips For Constipation  Dainik Gomantak
Image Story

Constipation दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी पंचणसंस्थाचे (Digestive system) सुरळीत कार्य चालणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक
Tips For Constipation

डिहायड्रेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. यामुळे बद्धकोष्टतेची (Constipation) समस्या कमी होते.

Tips For Constipation

नेहमी वेळेत जेवण करावे. यामुळे पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

Tips For Constipation

आपल्या आहारात फळे आणि भाज्याचा समावेश करावा. यामुळे बद्धकोष्टतेची (Constipation) समस्या दूर होऊ शकते.

Tips For Constipation

(Constipation) बद्धकोष्टतेची समस्या दूर करण्यासाठी तणाव कमी करावा. कायमचे ताण जास्त घेवू नये.

Tips For Constipation

बद्धकोष्टतेची (Constipation) समस्या दूर करण्यासाठी चालणे हा एक उत्तम मार्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT