गोव्यातील दामोदर सोहळ्याची पाहा मनमोहक दृश्ये Dainik Gomantak
Image Story

गोव्यातील दामोदर सोहळ्याची पाहा मनमोहक दृश्ये

कोरोनाच्या सावटाखाली यंदाही वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाला जोशी कुटुंबीयांतर्फे श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवून उत्साहात प्रारंभ झाला

दैनिक गोमन्तक
श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवून वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताहाची सुरुवात करताना केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी.
गेल्या वर्षी श्री दामोदर भजनी सप्ताह कोरोना महामारीमुळे केवळ धार्मिक पद्धतीने साजरा केला होता.
जय जय राम कृष्ण हरी या जयघोषाने श्री दामोदर भजनी सप्ताहाची सुरुवात करताना भजनी कलाकार अशोक मांद्रेकर सोबत इतर.
सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार यंंदाही कोरोना महामारीमुळे मंदिरात कोणालाच प्रवेश देण्यात आला नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: 'दाबोळी' विमानतळाची उंच भरारी! पटकावला द्वितीय क्रमांक; जागतिक क्रमवारीत मिळवले मानाचे स्थान

IFL 2026: 'धेंपो क्लब' सलग 2 पराभवांनंतर नामुष्की टाळणार? नामधारी एफसीविरुद्ध घरच्या मैदानावर फातोर्डा येथे रंगणार सामना

Lairai Jatra: लईराई जत्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘ॲक्शन प्लॅन’! देवस्थान समिती बरखास्तीवर सरकारचे आश्वासन

Karapur: 'आमची शेता आमका जाय'! मेगा प्रकल्प विरोधात कारापूरवासीय आक्रमक; मामलेदार कार्यालयावर धडक मोर्चा

Goa Politics: खरी कुजबुज; ...लाखोंचा चुराडा

SCROLL FOR NEXT