Sunny Leone Latest Photo Instagram
Image Story

सनी लिओनीने डॅनियलसह शेअर केले वर्कआउट सेशनचे फोटो

Sunny Leone Latest Photos: सनी लिओनीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओन दररोज चर्चेचा विषय बनत असते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या सनी लिओनीने नुकतेच काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वर्कआउट करताना दिसत आहे.

Sunny Leone Latest Photos

सनी लिओनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटंवर तिच्या वर्कआउटचे केलेले फोटो शेअर आहेत.

Sunny Leone Latest Photos

सनी लिओनीच्या बॉलिवूड करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'जिस्म 2' आणि 'रागिनी एमएमएस 2' या चित्रपटांव्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये आयटम डान्सच्या आधारे प्रशंसा मिळवली आहे.

Sunny Leone Latest Photos

एवढेच नाही तर सनी लिओनीचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांना खूप आवडत आहेत.

Sunny Leone Latest Photos

त्याचबरोबर सनी लिओनी अनेकदा तिचा पती डॅनियल वेबरसोबतचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. ज्या अंतर्गत ती लाइमलाइटचा एक भागही राहते.

Sunny Leone Latest Photos

सनी लिओनीचे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते.

Sunny Leone Latest Photos

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda Water Supply Problem: फोंड्यात जलपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव; तळे-दुर्गाभाटवासीय आक्रमक, 4 दिवसांत उपाययोजनांची ग्वाही

Goa Accident: भीषण अपघात! पणजीहून मडगावकडे जाणारी कार डिव्हायडरवर आदळून पेटली; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Shocking Viral Video: वर्गातच पॅन्ट काढली, लघवी केली अन्... मुख्याध्यापकाचं विद्यार्थ्यांसमोर अश्लील कृत्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Goa Fishing Season: बेतुल-मालीम जेटींवर मासेमारी हंगामाला विलंब; हवामान आणि मजूर टंचाईने मच्छीमार चिंतेत

Goa Chapoli Dam: चापोली धरण तुडुंब भरले! काणकोणवासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला; गोमंतकीयांमध्ये समाधानाचे वातावरण

SCROLL FOR NEXT