Starkids Debut Dainik Gomantak
Image Story

Starkids Debut: सुहाना खानसह 'हे' 5 स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

रूपेरी पडद्यावर कोणते स्टार किड्स दिसणार आहेत हे जाणुन घेउया.

दैनिक गोमन्तक

शाहरुख खानची मुलगी सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. झोया अख्तर दिग्दर्शित कॉमिक मालिकेवर आधारित चित्रपट द आर्चीजमध्ये सुहाना वेरोनिकाची भूमिका साकारत आहे.

सुहाना

वरुण धवनची चुलत बहीण अंजनी धवन हिलाही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत.

अंजनी धवन

सुहानाशिवाय बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर देखील बेट्टीच्या भूमिकेत आहेत.

खुशी कपूर

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अगस्त्य नंदा

याशिवाय संजय कपूरची मुलगी शनायाही लवकरच करणच्या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.

शनाया

रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारा सैफचा मुलगा इब्राहिम अली खानही लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

इब्राहिम अली खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळाबद्दल 'भ्रामक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात! 'यूट्युबर'ला दिल्लीतून अटक, गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

Seva Pakhwada: मंत्री रमेश तवडकर नाराज? राज्यस्तर 'सेवा पखवाडा' कार्यक्रमाला मारली दांडी

Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

PM Modi Song: एक कर्मयोगी जो... मोदींवर आलं मराठी गाणं; अजय-अतुलनं दिलं संगीत; प्रमोद सावंतांनी शेअर केला व्हिडिओ Watch Video

SCROLL FOR NEXT