Image Story

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

गोमन्तक डिजिटल टीम
Sudarsan Pattnaiks sand art at Miramar Beach For IFFI 2024

IFFI 2024

IFFI 2024 सोहळ्यास धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे.

Sudarsan Pattnaiks sand art at Miramar Beach For IFFI 2024

कलाकारांची उपस्थिती

अनेक नामवंत कलाकार या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

Sudarsan Pattnaiks sand art at Miramar Beach For IFFI 2024

उदघाटन

काल या चित्रपट महोत्सवाचे शानदार उदघाटन झाले.

Sudarsan Pattnaiks sand art at Miramar Beach For IFFI 2024

दिग्गजांना मानवंदना

इफ्फीमध्ये भारतीय सिनेसृष्टीतील चार दिग्गज राज कपूर, महमंद रफी, तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांना मानवंदना देण्यात येत आहे.

Sudarsan Pattnaiks sand art at Miramar Beach For IFFI 2024

मिरामार बीच

या निमित्त्याने प्रसिद्ध कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी मिरामार किनाऱ्यावर खास गोष्ट केलेली आहे.

Sudarsan Pattnaiks sand art at Miramar Beach For IFFI 2024

सुदर्शन पटनाईक

ओरिसाचे सुदर्शन पटनाईक यांची वाळूशिल्पे जगभर प्रसिद्ध आहेत.

Sudarsan Pattnaiks sand art at Miramar Beach For IFFI 2024

दिग्गजांची वाळूतील शिल्पे

राज कपूर, महमंद रफी, तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव या दिग्गजांची भव्य शिल्पे मिरामार किनाऱ्यावर साकारली आहेत.

Sudarsan Pattnaiks sand art at Miramar Beach For IFFI 2024

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उदघाटन करून ही शिल्पे पर्यटक आणि सिनेरसिकांसाठी खुली करण्यात आली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? 'अनफॉलो' आणि पोस्ट डिलीट केल्याच्या चर्चेमागचं नेमकं सत्य काय?

Fake Call Center: पार्टी, नाईटलाईफच्या नादात तरुण बनले गुन्हेगार; गोव्यातील बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, परराज्यातील 50 हून अधिक तरुण ताब्यात

Virat Kohli Golden Duck: किंग इज बॅक... पण शून्यावर! कोहलीकडून 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नकोशा विक्रमीची पुनरावृत्ती

Horoscope: सोमवारी 'या' राशींना लाभणार नशिबाची साथ; महादेवाच्या कृपेने मार्गी लागतील सर्व अडलेली कामे!

क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

SCROLL FOR NEXT