दिवसाची सुरुवात करा 'या' पौष्टिक पदार्थांनी

 

Dainik Gomantak  

Image Story

दिवसाची सुरुवात करा 'या' पौष्टिक पदार्थांनी

निरोगी आरोग्यासाठी (Healthy) तुम्ही दिवसाची सुरवात काही आरोग्यदायी पदार्थांनी करू शकता.

दैनिक गोमन्तक

दिवसाची सुरुवात भिवलेले बदाम खावून करावी. यात अनेक पोषक घटक असतात. यामुएल त्वचेचे आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.

सकाळी भिजवलेले मनूके खावे. यामुळे आतडयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच पचन संस्था सुरळीत कार्य करते. यात मुबलक प्रमाणात लोह असते.

सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. यात चिमूटरभर हळद टाकून पाणी प्यावे. यामुळे अनेक आजरापासून बचाव होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT