Sonam Kapoor looks beautiful in maternity photoshoot Insta/sonamkapoor
Image Story

गरोदरपणातही 'मसक्कली'ची बोल्ड अदा बघून चाहते घायाळ

सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशनेबल अभिनेत्री मानली जाते.

Priyanka Deshmukh
Sonam Kapoor looks beautiful in maternity photoshoot

सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशनेबल अभिनेत्री मानली जाते. 9 जून रोजी जन्मलेली ही अभिनेत्री आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनमसाठी हे वर्ष आनंदाचे आहे, कारण या वर्षी ती आई होणार आहे. गरोदरपणातही सोनमची बोल्ड आणि सुंदर शैली वाखाणण्याजोगी आहे.

Sonam Kapoor looks beautiful in maternity photoshoot

अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या वाढदिवसानिमित्त मॅटर्निटी फोटोशूट केले आणि तिच्या भावनाही व्यक्त केल्या.

Sonam Kapoor looks beautiful in maternity photoshoot

सोनम कपूरने ही आनंदाची बातमी शेअर केल्यापासून तिच्या मातृत्वाच्या फॅशनने सर्वांना प्रभावित केले आहे. ऑफ व्हाइट कलरच्या सिझलिंग सॅटिन ड्रेसमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे.

Sonam Kapoor looks beautiful in maternity photoshoot

सोनम कपूरने तिच्या वाढदिवशी एक सुपर गॉर्जियस मॅटर्निटी फोटोशूट करून पुन्हा एकदा आपला युनिक फॅन ट्रेंड चाहत्यासमोर आणला आहे.

Sonam Kapoor looks beautiful in maternity photoshoot

तिच्या मातृत्वाची काळजी घेत सुंदर पोशाख तयार केल्याबद्दल सोनम कपूरने प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांचे आभार मानले आहेत.

Sonam Kapoor looks beautiful in maternity photoshoot

सोनम कपूरच्या या बोल्ड आणि सुंदर स्टाईलचे चाहते कौतुक करत आहेत

Sonam Kapoor looks beautiful in maternity photoshoot

त्याचवेळी, जॅकलिन फर्नांडिससह अनेक सेलिब्रिटी देखील सोनमच्या मॅटर्निटी शूटचे कौतुक करत तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Sonam Kapoor looks beautiful in maternity photoshoot

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' या चित्रपटातून रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT