Sonakshi Sinha Photo Instagram
Image Story

सोनाक्षी सिन्हाचा 'हा' नवा अवतार पाहुन चाहते चक्रावले

Sonakshi Sinha Photo: सोनाक्षी सिन्हाने सोशल मिडीयावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे नवे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याचे खास कारण म्हणजे तिचा हा बदललेला लुक.

Sonakshi Sinha Photo

तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तिने तिच्या सिझलिंग स्टाईल आणि स्टायलिश लुकने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Sonakshi Sinha Photo

सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउटवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तिच्या पांढऱ्या केसांमुळे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

Sonakshi Sinha Photo

ब्लॉन्ड केसांच्या लूकमध्ये सोना एकदम वेगळी दिसत आहे. एवढेच नाही तर तिने केसांच्या रंगाशी जुळणारा हेवी एम्ब्रॉयडरी गाऊन कॅरी केला आहे. फोटोंमध्ये सोनाक्षीचा ड्रेस आणि तिच्या केसांचा रंग अगदी जुळत आहे.

Sonakshi Sinha Photo

तिचा लूक हेवी बेस, स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिपस्टिकने पूर्ण केला आहे.

Sonakshi Sinha Photo

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT