Yash  Dainik Gomantak
Image Story

बस चालकाचा मुलगा बनला कन्नड चित्रपटसृष्टीचा 'रॉकिंग स्टार'

यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे.

दैनिक गोमन्तक
Yash

KGF Chapter 2 पुढील महिन्यात 14 एप्रिल रोजी रिलीज होत आहे.

Yash

कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्यांच्या यादीत यशचा समावेश आहे.

Yash

यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. यश नावाने तो लोकप्रिय आहे. त्याचा जन्म कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील बूवनहल्ली गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

Yash

यशचे वडील परिवहन सेवेत काम करत होते. त्याची आई गृहिणी आहे. यशचे बालपण म्हैसूरमध्ये गेले.

Yash

यशने 2005 मध्ये टीव्ही सीरियल नंदा गोकुलामधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Yash

सुरुवातीला यशने आपला ठसा उमटवण्यासाठी खूप संघर्ष केला. छोट्या छोट्या भूमिकांमध्ये तो दिसायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT