Smart City Accident  Akshay Nirmale
Image Story

Smart City Accident : आणखी एक ट्रक रस्त्यात रूतला; 'स्मार्ट सिटी'मुळे वाहनचालकांचा कोंडमारा; फोटो पहा

पणजीमध्ये सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे गोव्यात अनेक अपघातांना आमंत्रण मिळत आहे.

Kavya Powar
Smart City Accident

पणजीमध्ये सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे गोव्यात अनेक अपघातांना आमंत्रण मिळत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सांतीनेजमध्ये काही वेळापूर्वी अजून एक ट्रक रस्त्यात रुतल्याची घटना समोर आली आहे.

Smart City Accident

सांतीनेजमध्ये असलेल्या वेलनेस फॉरेव्हर आणि शीतल हॉटेलजवळ हा प्रकार घडला आहे.

Smart City Accident

मालवाहतूक करणारा ट्रक एका बाजूला कलंडला आणि त्याचे चाक रस्त्यात अडकले.

Smart City Accident

अडकलेला ट्रक काढण्यासाठी 2 JCB बोलावण्यात आले आहेत.

Smart City Accident

यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली.

Smart City Accident

या घटनांमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Smart City Accident

दरम्यान काही दिवसांपूर्वी, खड्ड्यांत वाहने अडकण्याच्या घटना वाढत असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT