Skin Care Tips  Dainik Gomant
Image Story

फळांचा रस चमकदार त्वचेसाठी फायदेशीर

Summer Tips: उन्हाळयात फळांचा रस पिणे आरोग्यदायी मनले जाते

दैनिक गोमन्तक
Skin Care Tips

आंब्याचा रस पिल्याने त्वचा चमकदार राहते. उन्हाळ्यात आंब्याचा रस पिणे फायदेशीर असते.

Skin Care Tips

चमकदार त्वचेसाठी तुम्ही सफरचंदच्या रसाचे सेवन करू शकता.

Skin Care Tips

संत्र्याचा रस आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरतो.

Skin Care Tips

टोमॅटोचा रस पिल्याने त्वचे संबंधित आजार दूर होऊन त्वचा चमकदार राहते.

Skin Care Tips

गाजराचा रस पिल्याने त्वचेवरील ग्लो वाढते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

SCROLL FOR NEXT