shaving Dainik Gomantak
Image Story

Skin Care Tips For Men: पुरुषांनी शेविंग केल्यानंतर फेशियल का करावे

पुरुषांनी देखिल चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फेशियल करणे फायदेशीर ठरते.

दैनिक गोमन्तक
shaving

पुरुषांची त्वचा रफ असते. यामुळे त्यांनी नियमित फेशियल करणे त्यांच्या चेहऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊया फेशियल करण्याचे फायदे कोणते आहेत.

benefits of shaving

दाढी केल्यानंतर पुरुषांनी फेशियल करणे आवश्यक आहे. कारण फेशियलकेल्याने त्वचा नरम आणि चमकदार होते. शिवाय त्वचा कोरडी पडणार नाही.

benefits of massage

ज्या प्रमाणे हात आणि पायाची मसाज केल्याने फायदा होतो. तसेच चेहऱ्याची मसाज केल्याने अनेक फायदे मिळतात. पुरुषांनी चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा नरम होते.

blood circulation

पुरुषांनी चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्ताभिसारण चांगले होते. तसेच चेहऱ्यांवरील डाग आणि मुरूम कमी होण्यास मदत मिळते. यामुळे पुरुषांनी शेविंगनंतर मसाज करणे गरजेचे आहे.

Skin care tips for Men

पुरुषांची त्वचा कोरडी आणि कडक असते. यामुळे चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचेमधील अद्रता टिकून राहते. यामुळे चेहऱ्यांवरील चमक कायम राहते. यामुळे पुरुषांनी शेविंगनंतर मसाज करणे फायदेशीर ठरते.

Glowing Skin

पुरुषांनी चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचेमधील घाण, धूळ आणि मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. ज्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात. म्हणून पुरुषांनी मसाज करणे फायदेशीर ठरते.

Skin care tips

चेहऱ्यांवरील थकवा आणि निस्तेजपना दूर करण्यासाठी मसाज करणे फायदेशीर ठरते. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा फेशियल मसाज करू शकता. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT