New Saree Fashion Trend Dainik Gomantak
Image Story

पुरुषांच्या हटके साडी स्टाइलला जगभरातील महिलांची पसंती

पुरुषांची डॅशींग साडी स्टाइल बघून अख्या जगातील महिला होतात आकर्षित

दैनिक गोमन्तक
New Saree Fashion Trend

साडीचे नाव येताच आपल्या मनात स्त्रीचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते.पण फॅशनच्या या युगात सर्वकाही शक्य आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता पुरुषही साडी घालून स्टाईल करताना आणि फोटो पोस्ट करताना दिसतात. इन्स्टाग्रामवर अनेक सोशल मीडिया इंफ्लूएसर आहेत जे त्यांचे साडी नेसेलेले व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहेत. त्याचबरोबर या सर्वांच्या स्टाइललाही खूप पसंती दिली जात आहे.

Siddharth batra

सोशल मीडियावर एक फॅशन इन्फ्लुएंसर सिद्धार्थ बत्रा आहे, जो अनेकदा त्याचे फोटो शेअर करतो. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरही त्याची चांगली फॅन फॉलोअर्स आहे. आजकाल सिद्धार्थ एकामागून एक साडी नेसून त्याचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. ज्यात तो कधी कधी बूट आणि शर्ट घालून स्टाइल करताना दिसतो. तर कधी कुर्तीसोबत सिल्कची साडी पेअर करताना दिसतो.

Karan Vig

करण विग हा फॅशन डिझायनर असून त्याला साडी नेसणे आवडते. त्यामुळे तो अनेकदा आपले साडी वेअर केलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. त्याच वेळी तो एका सामान्य मुलीप्रमाणे साडीचे वेगवेगळे यांवर प्रयोग करतो.

pushpak sen

पांढरी साडी असो की लाल साडी, प्रत्येक वेळी तो कोणत्या ना कोणत्या स्टाईलचा प्रयोग करत असतो. नेकलेसपासून ते बुटांपर्यंत सर्व काही ट्राय करायला त्याला आवडते.

pushpak sen

इटलीत राहणारा पुष्पक सेन फॅशनचा अभ्यास करण्यासाठी तिथे गेला होता. जिथे त्याची ओळख साडीमुळेच निर्माण झाली. लेगिंग्ससोबत साडी पँटवर वेअर करून तो इंडो वेस्टर्न लुक करतो. नेकलेस आणि बिंदीमुळे या आगळ्या वेगळ्या साडीच्या लुकला फिमेल टचअप मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT