Actor​ Vijay Thalapathy Dainik Gomantak
Image Story

Actor​ Vijay Thalapathy​: विजय थलपतीने मोडला किंग खानचा रेकॉर्ड! जाणून घ्या

Manish Jadhav
Actor​ Vijay Thalapathy

विजय थलपती: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपतीने नवा रेकॉर्ड बनवला आहे. थलपती हा भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.

Actor​ Vijay Thalapathy

थलपती 69: ‘थलपती 69’ या आगामी चित्रपटासाठी विजय थलपतीने घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहता आजपर्यंत कुणीच इतके मानधन घेतलेले नाही.

Actor​ Vijay Thalapathy

मानधन: 275 कोटींचे मानधन घेत विजय थलपती सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला.

Actor​ Vijay Thalapathy

राजकारणातील एण्ट्री: ‘थलपती 69’ हा चित्रपट विजय थलपती याच्या राजकारणातील एण्ट्री आधीचा शेवटचा चित्रपट मानला जात आहे.

Actor​ Vijay Thalapathy

संपत्ती: विजय थलपती हा 4,20,00,00,000 संपत्तीचा मालक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT