Rahul Disha Wedding Dainik Gomantak
Image Story

Rahul-Disha Wedding : पाहा राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाचे फोटो

राहुल वैद्य आणि दिशा परमार लग्नबंधनात (Rahul Disha Wedding) अडकले आहे.

Priyanka Deshmukh

राहुल वैद्य आणि दिशा परमार लग्नबंधनात (Rahul Disha Wedding) अडकले आहे. दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांच्या आणि जवळच्या मित्रांच्यात उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला आहे. लग्नानंतर या दोघांचे फोटो समोर आले आहेत जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (See wedding photos of Rahul Vaidya and Disha Parmar)

Rahul Disha Wedding

बिग बॉस 14 दरम्यान राहुलने दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केले होते. दिशाने व्हॅलेंटाईन डेनिमित्त बिग बॉसच्या घरी जाऊन राहुलचे प्रपोज एक्ससेप्ट केले होते.

Rahul Disha Wedding

राहुल आणि दिशा दोघांची भेट कॉमन फ्रेड्सच्या माध्यमातून झाली. या दोघांच्या नात्यात सोशल मीडियाचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती

Rahul Disha Wedding
Rahul Disha Wedding

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 5,100 पाठवत मुलगी म्हणाली, 'व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा'; लेकरांची वाट बघत बाप गेला निघून, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी दिला अग्नी

Hardik Pandya KKR Trade: IPL 2027 आधी मोठा ट्विस्ट! कोलकाताचा नवा 'कॅप्टन' हार्दिक पांड्या? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

US Student Visa: अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना 'दे धक्का'! स्टुडंट व्हिसा मंजुरीत 62 टक्क्यांची घसरण; रिपोर्टमधून खुलासा

Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

Budh Guru Yuti 2026: 15 ऑगस्टला घडणार महासंयोग! 'या' 5 भाग्यवान राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; होणार तगडा धनलाभ

SCROLL FOR NEXT