Goa Flood Updates Dainik Gomantak
Image Story

Goa Flood Updates: गोव्यातील पूर परिस्थितीचे Live Updates

Goa Flood Updates: गोवा किनारपट्टीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, मुंबईपर्यंत धडकला. संपूर्ण गोव्यात गेल्‍या तेरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच होती.

Priyanka Deshmukh
Goa Flood Updates

कोसळधार पर्जन्यवृष्टीमुळे डिचोलीत सर्वत्र हा:हाकार माजला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Goa Flood Updates

हरवळे- पाणी घरांनी घुसल्यानंतर नागरिकांना बोटीतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले.

Goa Flood Updates

साखळी बाजारात भरलेले पाणी

Goa Flood Updates

चापोली धरण जलाशय अशा प्रकारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे.

Goa Flood Updates

घोटेली पुलावरून पाणी गावात शिरल्याने कोसळलेली रस्त्याकडेची भिंत

Goa Flood Updates

घोटेली सत्तरी येथे भल्या पहाटे पुराचे पाणी घरात शिरल्याने लोकांमध्ये पुराची धास्ती

Goa Flood Updates

काल रात्रभर आणि आज पहाटे चोर्ला घाट आणि परिसरात पुन्हा पावसाचा तडाखा बसल्याने भर पहाटे घोटेली - मोर्लेतून वाहणारी वाळवंटी नदी मोठा पूर आला.

Goa Flood Updates

फोंडा- उसगाव - पाळी गावचा संपर्क तुटला अनेक ठिकाणी पाणी पातळीत वाढ

Goa Flood Updates

सत्तरीतील केरी ग्रामपंचायत क्षेत्रातील पेळावदा रावण येथील सावंतवाडा इथल्या पुलाचा रस्ता खचल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे त्यामुळे इथल्या गावाचा संपर्क तुटला आहे.

Goa Flood Updates
Goa Flood Updates

'तिळारी' नदीचे पाणी वाढतेय, जलविसर्गाचा धोका, शापोरा नदी तुडूंब, नदीकाठच्या जनतेत भितीचे वातावरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT