Sanjeet Hegde Desai And Pramod Sawant  Twitter
Image Story

कोकणीला गुगलवर नेणाऱ्या संजीत हेगडेंचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

Google adds Konkani language translation: केपे येथील संजीत हेगडे देसाई यांनी कोकणी भाषेला दिले गुगलवर स्थान

दैनिक गोमन्तक
Sanjeet Hegde Desai And Pramod Sawant

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषेला गुगलवर नेणाऱ्या संजीत हेगडेंचा सत्कार केला आहे.

Sanjeet Hegde Desai And Pramod Sawant

त्यांनीच कोकणीचा हा प्रस्ताव गुगलच्या व्यवस्थापन मंडळासमोर ठेवला होता.

Sanjeet Hegde Desai And Pramod Sawant

केपे येथील प्रसिद्ध अशा हेगडे देसाई घराण्यातील संजीत हे 'भारतकार' गोविंद पुंडलीक हेगडे देसाई यांचे नातू असून ते व्यवसाया निमित्त अमेरिकेत स्थाईक झाले आहेत.

Sanjeet Hegde Desai And Pramod Sawant

गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोंकणी भाषेचाही समावेश झाला आहे. याशिवाय 24 नव्या भाषांचा समावेश झाल्याची माहिती गुगलने दिली. यामध्ये 8 भारतीय भाषा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT