यंदाही लालपरीतूनच संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान संतोष हांडे
Image Story

लालपरीतून माऊली आणि तुकोबांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान : पाहा फोटो

यावर्षी देखील कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) येण्याची शक्यता पाहता राज्य सरकारने (State Government) पायी वारी करणाऱ्यांवर निर्बंध (Restrictions) घातले आहेत.

दैनिक गोमन्तक
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
संत तुकाराम महाराजांच्या पादुका
शिवशाही बस रंगेबेरंगी फुलांनी सजवण्यात आली
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वाऱ्या तसेच पालख्यांवर निर्बंध घातले
मानाच्या दहा पालख्या लालपरीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्याची परवानगी दिलई आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Women Cricket: महिला संघाचा डाव घसरला; 96 धावांत सात खेळाडू बाद; पहिल्या डावात 285 धावा

Wimbledon Tennis: ॲलेक्झँडर झ्वेरेव अंतिम फेरीत; विंबल्डन टेनिस, आर्थर फेरीवर तीन सेटमध्ये मात

Goa U19 Cricket: गोव्याच्या फिरकी गोलंदाजांचा प्रभावी मारा; केरळला 302 धावांत रोखले; आफ्रिदचे 4, ओमचे 3 बळी

Goa Football Association: फुटबॉलपटूंच्या कल्याणासाठी 'GFA' कटिबद्ध; लवकरच खेळाडू संघटना स्थापनेसाठी प्रयत्न- कायतान फर्नांडिस

BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये! सलग पराभवानंतर इमर्जन्सी बैठक; रोहित-कोहलीचं कमबॅक, श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी आणि गंभीरच्या भूमिकेवर होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT