Image Story

'गोंयच्या सायबाचें' फेस्त उत्साहात संपन्न; पाहा जुन्या गोव्यातले खास फोटोज

गोमन्तक डिजिटल टीम
Saint Francis Xavier Feast

सेंट फ्रान्सिस झेव्हियर

सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे फेस्त ३ डिसेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने जुने गोवे येथील बेसिलिका ऑफ बॉ जीझस येथे साजरे झाले.

Saint Francis Xavier Feast

नोव्हेना

नोव्हेनानंतर मोठ्या भक्तिभावाने हा फेस्त साजरा केला गेला.

Saint Francis Xavier Feast

सुरक्षा यंत्रणा

शवप्रदर्शनासाठी एक हजाराहून जास्त पोलिस परिसरात तैनात केले गेले होते. सीसीटीव्ही, ड्रोन आणि टेहळणी बुरूज सारखी सुरक्षा यंत्रणा कार्यरत होती.

Saint Francis Xavier Feast

स्मृतिदिनी फेस्त

वयाच्या ४६ व्या वर्षी चीनला प्रवास करताना सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनी फेस्त साजरे केले जाते.

Saint Francis Xavier Feast

विविध कार्यक्रम

यानिमित्त्य अनेक कार्यक्रमांचे आणि धार्मिक सोहळ्यांचे आयोजन केले होते.

Saint Francis Xavier Feast

पारंपारिक पदार्थ

यानिमित्त्याने जुन्या गोव्यात पारंपारिक खाद्यपदार्थाचे स्टॉल्स लागले होते.

Saint Francis Xavier Feast

प्रार्थना

भाविकांनी फेस्तच्या निमित्त्याने एकत्र येऊन मनोभावे प्रार्थना वाहिली.

Saint Francis Xavier Feast

अलोट गर्दी

शव प्रदर्शन असल्याने देशविदेशातून भाविक जुने गोव्यात येत आहे. त्यात फेस्त महत्त्वाचा दिवस असल्याने या दिवशी लोकांची अलोट गर्दी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT