Sachin Tendulkar Instagram /@SachinTendulkar
Image Story

Photo: मास्टर ब्लास्टरचा बालपणींच्या आठवणींना उजाळा

सचिन तेंडुलकरने मुंबईतील 'बेस्ट'ला भेट देवून जुन्या आठवणीना उजाळा देत फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक
Sachin Tendulkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बेस्ट बसमधील खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Sachin Tendulkar

सचिनने 315 क्रमांकाच्या बसमधील फोटो शेअर केला आहे.

Sachin Tendulkar

दादर भागातून जाणाऱ्या या बसमधून सचिन लहानपणी प्रवास करायचा.

Sachin Tendulkar

या बसमधील फोटो शेअर करत सचिनने जुन्या आठवणीना उजाळा दिलाय.

Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकरच्या पोटोवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT