Royal Enfield Scram 440 Dainik Gomantak
Image Story

Royal Enfield Scram 440: शानदार लूकसह रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 भारतात लॉन्च; किंमतही खिशाला परवडणारी

Royal Enfield: रॉयल एनफील्डनं नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४४० भारतीय बाजारात लाॅन्च केलीय.

Sameer Amunekar
Royal Enfield Scram 440

भारतात लाॅन्च

रॉयल एनफील्डनं नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४४० भारतीय बाजारात लाॅन्च केलीय. ही बाईक ट्रेल आणि फोर्स या एकूण दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे.

Royal Enfield Scram 440

किंमत

रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४४० दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आली आहे. एक ट्रेल व्हेरिएंट आहे, ज्याची किंमत २.०८ लाख रुपये आहे. दुसरे म्हणजे फोर्स व्हेरिएंट ज्याची किंमत सुमारे २.१५ लाख रुपये आहे.

Royal Enfield Scram 440

इंजिन

रॉयल एनफील्डने त्यांच्या स्क्रॅम ४४० मध्ये ४४३ सीसी एअर/ऑइल-कूल्ड इंजिन दिले आहे. या इंजिनमध्ये २५.४bhp ची पॉवर आणि ३४Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. त्याचे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

Royal Enfield Scram 440

फीचर्स

दोन्ही बाईकच्या किमतीत कोणताही मोठा फरक नसला तरी, फोर्स व्हेरिएंटमध्ये तुम्हाला काही अधिक प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत.

Royal Enfield Scram 440

डिझाइन

या बाईकची डिझाइन रॉयल एनफिल्डच्या स्क्रॅम ४११ सारखीच आहे. त्यात एक गोल हेडलाइट देखील आहे ज्याला एक लहान कव्हर जोडलेले आहे.

Royal Enfield Scram 440

रंग

कंपनीनं दोन्ही प्रकार पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामध्ये बेस ट्रेल प्रकारासाठी निळा आणि हिरवा आणि टॉप फोर्स प्रकारासाठी निळा, निळसर आणि राखाडी रंगाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT