SSR Death Anniversary |rhea chakraborty Instagram
Image Story

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावूक

Photo: रिया चक्रवर्तीने सुशांतच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक
rhea chakraborty

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आजच्या दिवशी या जगाचा निरोप घेतला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील घरी मृतावस्थेत आढळला. सुशांतच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला. आज सुशांतला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती भावूक झाली.

rhea chakraborty

रियाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून सुशांतसोबतचे काही सुदंर क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत.

rhea chakraborty

सुशांतसोबतचे फोटो शेअर करताना रियाने लिहिले - मला तुझी रोज आठवण येते. ब्लॅक हार्ट देखील पोस्ट केले.

rhea chakraborty

रियाने सुशांतसोबतच्या तिच्या सुंदर क्षणाचे फोटो शेअर केले आहेत. काहींमध्ये ती सुशांतला किस करताना दिसत आहे तर काहींमध्ये दोघे मस्ती करताना दिसत आहेत.

rhea chakraborty

रिया आणि सुशांत बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे माहिती दिली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT