Shardul Thakur Dainik Gomantak
Image Story

Shardul Thakur: आधी शतक आता हॅट्ट्रीक, 'लॉर्ड' ठाकूर रणजी ट्राॅफीमध्ये घालतोय धुमाकूळ

Shardul Thakur hat-trick: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्यानं आपल्या कामगिरीनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Sameer Amunekar
Shardul Thakur

शार्दुल ठाकूर

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्यानं आपल्या कामगिरीनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Shardul Thakur

दमदार गोलंदाजी

मुंबईकडून खेळताना त्यानं रणजी ट्रॉफीच्या मागच्या सामन्यात फलंदाजीत धुमाकूळ घातला. शार्दुलनं जम्मू आणि काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक झळकावलं होतं. आता त्यानं दमदार गोलंदाजी करत कहर केला आहे.

Shardul Thakur

हॅटट्रिक

मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्यानं हॅटट्रिक घेतली आहे. मेघालयाच्या फलंदाजांना त्यानं शरणागती पत्करण्यास भाग पाडलं.

Shardul Thakur

अष्टपैलू खेळाडू

शार्दुल ठाकूर हा भारतीय क्रिकेट संघातील एक महत्त्वाचा गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. शार्दुल आता रणजीमध्ये कहर करत आहे.

Shardul Thakur

हॅटट्रिक घेणारा पाचवा गोलंदाज

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून हॅटट्रिक घेणारा शार्दुल ठाकूर पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी, मुंबईच्या 4 गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT